Whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवावी?

Whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवावी? १)सुरुवातीला आपण ज्यांना पाठवणार आहात त्याचे नाव (Whatsapp contact) निवडा. २)आपण ज्याप्रमाणे video पाठवतो  या चिन्हावरून video मधून कोणताही एक select करा. ३)मग तो क्रॉप करावा लागेल. म्हणजेच त्यातील भाग इतका कमी करा की, तो फक्त ६ सेकंदच असेल. ४)यानंतर उजव्या कोपर्यातील वरील बाजूस व्हिडीओ कॅमेराचे चित्र दिसेल, त्यावर क्लिक करा. ५)व्हिडीओ कॅमेराचे चित्र जावून तेथे GIF असे नाव येईल. ६)अशा रीतीने तुमची GIF फाईल तयार होईल. धन्यवाद!

No comments:

Post a Comment