ब्लॉग/वेबसाईटचे App कसे तयार करावे?

ब्लॉग/वेबसाईटचे App कसे तयार करावे?
 ➤ प्रथम https://www.appsgeyser.com/create/start या वेबसाईट वर जा.

➤ यानंतर website या icon वर क्लिक करा.

➤आता  तुमच्या ब्लॉग/वेबसाईटचा Address (URL) टाका व Next बटनावर क्लिक करा.

➤ यानंतर  App चे नाव टाका. Discription, Icon टाका व Next बटनावर क्लिक करा.

➤ Create App वर क्लिक करा. आपल्या माहितीचा फॉर्म भरा.

➤ नंतर Sign up करून App डाऊनलोड करून घ्या. त्याची लिंक कॉपी करून इतरांना शेअर करा.

धन्यवाद!

No comments:

Post a Comment