मोबाईल स्क्रीन मिररिंग

मोबाईल स्क्रीन मिररिंग

 १)मोबाईल मध्ये Airdroid हे App install करा.

 २)मोबाईल / laptop चे wifi व net बंद करा.

 ३)मोबाईलचे hotspot सुरु करा. 

४)आता laptop चे wifi सुरु करून मोबाईलच्या hotspot ला connect करा.

 ५)नंतर मोबाईलवर Airdroid हे App चालू करा.

 ६)Apps चालू केल्यावर समोर ID address दिसतो. आता laptop वर Google chrome किंवा Mozilla Firefox हे browser चालू करा.

 ७)Browser च्या address bar वर apps वरील ID address टाकून Enter द्या.

 ८)आता मोबाईल वर except option दिसेल. except करा.

 ९)Laptop वर आता Screenshot option दिसेल, त्याला क्लिक करा.

 १०)मोबाईल वर start option दिसेल, त्याला क्लिक करा.

 ११)मोबाईल ची स्क्रीन Laptop वर दिसेल.

 १२)आता net सुरु करा.
 "धन्यवाद"!

No comments:

Post a Comment