Thursday, 18 May 2017

Mdm इंधन मजुरी व पूरक आहार खर्च विभागणी

MDM  पैसे विभागणी
   
शापोआ महत्वाचे..
    शाळास्तरावर आहार शिजवताना दैनिक नोंदी, खर्चाचे विवरण आहे.. त्यासाठी खालील विवरण तक्ता माहितीस्तव.
🎯 इ १ते ५ (शा पोआ)
.....................................
       ➡७ / ११ / १४ पासून
भाजी -.६० पैसे, इंधन -.४६ पैसे, पूरक -. २५ पैसे
एकूण = १.३१ रूपये

         ➡१ / १O/१५ पासून
भाजी -.६० पैसे, इंधन -.५० पैसे, पूरक _ .२७ पैसे
एकूण = १.३७ रूपये

          ➡१ / ४ / १६ पासून
भाजी _ .५१ पैसे, इंधन -.५० पैसे, पूरक -.४२ पैसे
एकूण = १.४३ रूपये

           ➡१५ /११ / १६ पासून
 भाजी -.५७ पैसे, इंधन -.५२ पैसे, पूरक -.४२ पैसे
एकूण = १.५१ रूपये


   🎯६ ते ८ ( राष्ट्रीय मध्यान्ह भोजन )
  .....................................
       ➡ दिं-७ / ११ / १४ पासून भाजी -.७० पैसे, इंधन -.५९ पैसे, पूरक -. ३५ पैसे
एकूण = १.६४ रूपये

       ➡ दिं . _१ / १० / १५ पासून
  भाजी -.७४ पैसे, इंधन -.६० पैसे, पूरक -.३८ पैसे
एकूण = १.७२ रुपये

       ➡१ /४ / १६ पासून
भाजी -.७३ पैसे , इंधन -६० पैसे, पूरक _ .६० पैसे
एकूण = १.९३ रुपये...

        ➡१५ / ११ / १६ पासून
भाजी _.८७ पैसे, इंधन -. ६८ पैसे, पूरक -.६२ पैसे.....
एकूण = २. १७ रूपये...
       

2 comments: