इतर टिप्स..

⧭ Computer चा स्क्रीन शॉट घेणे ⧭
की बोर्ड वरील Print screen SysRq ही की दाबावी. त्यानंतर 'पेंट ' open करून त्यात पेस्ट करावी. त्यानंतर ही image save करा.
स्क्रीनवरील active विंडो कॉपी करायची असल्यास अल्टर+प्रिंट स्क्रीन दाबून पेंट मध्ये पेस्ट करा.


⧭ Pdf फाईल word/excel मध्ये convert करणे. ⧭
smallpdf.com या वर सर्च करा. किंवा Google online converter ही लिंक शोधा.


⧭आपल्या नावाची रिंगटोन तयार करणे ⧭
आपल्या browser वर FDMR तुमचे नाव टाकून Enter द्या.आता रिंगटोन चे विविध option येतील, त्यातील हवे ते डाऊनलोड करा.

⧭ मोबाईल फाईल/फोल्डर  hide करणे. ⧭
मूळ फाईल आधी rename करा. Rename करतांना मूळ नावाअगोदर . किंवा - टाकून rename करा.
उदा. School ही फोल्डर असेल तर .School किंवा -School असे rename करा. फाईल/फोल्डर hide होईल. ते पुन्हा दिसण्यासाठी file manager मध्ये जा. तिथे . किंवा - या नावाने save केलेले फोल्डर/फाईल दिसेल. ती पुन्हा rename करा. म्हणजेच . किंवा - काढून टाका. आता ती फोल्डर/फाईल पुन्हा दिसू लागेल.


⧭Youtube वरील video डाऊनलोड करणे.⧭
आपल्या browser वर www.youtube.com type करा. हव्या त्या video वर क्लिक करा. video play होईल. आता वरच्या बाजूस address bar मध्ये youtube नावापुढे ss type करून enter द्या. थोडा वेळ प्रोसेस झाल्यानंतर Download option दिसेल. आता हव्या त्या format मध्धे video Download  करा.

No comments:

Post a Comment