App कसे तयार कराल?

App ची निर्मिती- १)www.appsgyser.com येथे गेल्यावर Create app वर जा. २)त्यात More options मध्ये app चा प्रकार निवडा. ३)पुढे App चे नाव टाका. App बाबत माहिती निवडा. ४)App चा Icon किंवा चित्र डिफौल्ट असते.जर बदल हवा असेल तर PC तून निवडा. ५)त्यानंतर Create app निवडा.तुमचा email id टाकून login करा. ६)योग्य ते field add केल्यावर App तयार होईल. ७)App हे Play Store किवा इतर ठिकाणी share करत असाल तर त्याची फी भरावी लागेल. पण नको असल्यास लिंक / बारकोड share करून app download करता येईल. ८)महत्वाच्या माहितीचेच app तयार करा. ९)माझे app पाहण्यासाठी लिंक :- http://app.appsgeyser.com/4636175/Colour%20game धन्यवाद !

2 comments: